कारंजा: BREAKING!🔰
कृ.उ.बा.स कारंजा तर्फे सूचनाची माहिती.दि.१ ते ३ डिसेंबर सोम,मंगळ व बुधवार तीन दिवस सोयाबीन खरेदी-विक्री बंद.
Karanja, Washim | Nov 29, 2025 Exclusive🔰आज दिनांक २९ नॉव्हेंबर २०२५ शनिवार रोजी आत्ताच काही वेळापूर्वी आम्हाला अत्यंत महत्वाची माहिती प्राप्त झाली आहे कि कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा लाड जि.वाशिमचे सचिव यांचे आदेशानुसार एक जाहिर सुचना पत्र काढण्यात आला आहे कि, यार्ड क्र. २ वरील जागा दि.०१/१२/२०२५ ते दि.०३/१२/२०२५ सोमवार ते बुधवार निवडणुकीच्या कामाकरीता अधिग्रहीत केल्यामुळे, वरिल दिनांकास सोयाबीन या शेतमालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार पुर्णपणे बंद राहील. सोयाबीन या शेतमालची आवक स्विकारल्या जाणार नाही..