प्रतापगड येथे सोपान दामाजी गणवीर स्मृती प्रतिष्ठान च्या सौजन्याने आयोजित (जि.प.चषक गोठणगाव व केशोरी) भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण आणि गावातील नागरिकांचा सत्कार व शासकीय नोकरीत असणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.