सिन्नर: सिन्नर येथील शिपीगल्लीत राहणाऱ्या शुभम या २२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
Sinnar, Nashik | Nov 10, 2025 सिन्नर येथील शिपीगल्लीत राहणाऱ्या शुभम भगवान पवार या २२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुभमने घराच्या माडीवरील खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. स्थानिक नागरिकांनी शुभमला खाली उतरवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.