राळापेठ येथे ट्रॅक्टर मधून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत आहे अशा दिलेल्या माहितीनुसार पो. स्टे. गोंडपिंपरी मोजा राळापेठ येथे नाकाबंदी केली असता महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH 34 CR 3382 हा अवैध रित्या विनापरवाना रेतीचे वाहतूक करताना मिळून आला असून चालक व मालक सुनील भैयाजी ताजने वय 50 वर्षे रा. राळापेठ, तालुका गोंडपिंपरी यास ताब्यात घेऊन महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत अंदाजे 500,000/- व 1 ब्रास रेती किंमत अंदाजे 10,000/- रुपये असा एकूण 5,10,000/-रुपयांचा मुद्देमाल जप्त के