तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 17 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार रामझुला परिसरात एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपीला तहसील पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान अटक केली असून त्याच्याकडून एमडी जप्त केली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे