काटोल: आमदार चरण सिंग ठाकूर यांचा उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदाराच्या पहिल्या दहा मध्ये समावेश : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Katol, Nagpur | Nov 26, 2025 पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज काटोल येथे प्रचार सभेदरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान काटोलचे आमदार चरण सिंग ठाकूर यांचा उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदाराच्या पहिल्या दहा मध्ये समावेश असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.