नरखेड: भारसिंगी सबस्टेशनला अंतर्गत जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना दुधाने यांनी भेट देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न लावला मार्गी
Narkhed, Nagpur | Nov 11, 2025 भारती सबस्टेशनला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर दुधाने यांनी भेट देऊन प्रश्न येतात काय निकाल लावले आहे. शेतीला दिवसा विजय संबंधित असेच वाढत्या बिजबिला संबंधी त्यांनी उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेतली होती. हे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असून तात्काळ मार्गी लावण्यात आले.