वर्धा: वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्यमान आरोग्य मंदिर मध्ये निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन
Wardha, Wardha | Nov 30, 2025 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्यमान आरोग्य मंदिर मध्ये निरोप समारंभ आज आयुष्मान आरोग्य मंदिर अल्लीपूर येथे बदली झालेल्या कर्मचारी बांधव यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी बेले सर यांची प्रमुख उपस्थिती होती . जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य मंदिर बाबत सर्व आढावा घेतला व मार्गदर्शन सुद्धा केले. तसेच निरोप समारंभकार्यक्रमाला उपस्थित राहिले व कर्मचा