सिल्लोड: गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या दुर्लक्षामुळे सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांचे आरोग्य धोक्यात
आज दिनांक 4 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी केली सिल्लोड तालुक्यातील गव्हाली येथे दोन महिन्यापासून गावाला पाणीच नाही तर भवन गावाला आठ दिवसातून एक वेळेस नळांना पाणी येते मात्र तेही दोषीत मात्र पंचायत समिती सिल्लोड चे गट विकास अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे पंचायत समिती सिल्लोड वाऱ्यावर आहे असे चित्र दिसून येत आहे मात्र अनेक अधिकाऱ्यांची भोंगळ कारभार तालुक्यात सुरू आहे यामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे