गोंदिया: ग्रामपंचायत कार्यालय सटवा येते तंटामुक्त समितीचे गठन
Gondiya, Gondia | Sep 17, 2025 दिनांक 17/ 9 /2025 रोज बुधवार ला ग्रामपंचायत कार्यालय सटवा येते तंटामुक्त समितीचे गठन करण्यात आले आज रोज बुधवारला सटवा तेथील सरपंच सौ अर्चनाताई रमेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तंटामुक्त समितीचे गठन करण्यात आले त्यात सर्वसामतीने रवींद्र कटरे यांची तिसऱ्यांदा तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली या तंटामुक्त समितीत तृतीयांश फेरबदल करून नवीन सभासदांच्या समावेश करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने सटवा येथील ग्रामपंचायत उपसरपंच श्री विनोद पारधी, ओमेन्द्रजी ठाकूर, उपस्थित होते.