सालेकसा: कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी बांधून ठेवलेले असतात जनावरांची केली सुटका मोहघाटा येथील पटाची दान परिसरातील घटना
कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी बांधून ठेवलेल्या सात जनावरांची पोलिसांनी धाड टाकून सुटका केली. देवरी पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम मोहघाटा येथील पटाची दान परिसरातील झुडपी जंगलात दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे ग्राम मोहघाटा येथील पटाची दान परिसरातील झुडपी जंगलात समीर इस्माईल शेख यांनी कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी जनावरांना बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे चालक पोलीस नायक पंकज पारधी सहायक फौजदार खामले हवालदार न्यायमूर्ती