सातारा: जिल्हा परिषद मैदानावर ग्रंथ महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला मिळाला उजाळा
Satara, Satara | Nov 8, 2025 सातारा जिल्हा परिषद मैदानावर ग्रंथ महोत्सव सुरू असून शनिवारी सकाळी 11 ते 12.30 पर्यंत विद्यार्थ्यांनी कथाकथन सादर केले त्यात विद्यार्थी वर्गाने इतिहासावरील कथा सांगून उजाळा दिला.