गोरेगाव: ग्राम पंचायत मोहाडी येथे संविधान दिन साजरा
संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आणि जात,धर्म,पंथ विसरून सर्व भारतीयांना - आम्ही भारताचे लोक -ही ओळख दिली ते आजच्याच दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देश असणार्या आपल्या भारत देशाने स्वीकारले भारताचे संविधान,भारताची राज्यघटना हा भारताच्या सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधानाचे शिल्पकार आहेत. भारतातील संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्यासाठी अधिकार दिला आहे.