शिरपूर: चालतांना चक्कर येऊन गटार पडल्याने व्यक्तीचा मृत्यू,शहरातील मोहम्मदिया हॉलजवळची घटना,शहर पोलीस ठाण्यात नोंद
Shirpur, Dhule | Jul 7, 2025
शहरातील मोहम्मद्दीया हॉल जवळ सकाळी कामाला जाणाऱ्या 52 वर्षीय व्यक्तीला अचानक चक्कर येऊन तो गटारमध्ये पडल्याने मृत्यू...