वाशिम: जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा 2025 या मोहिमेचा जणूना येथे शुभारंभ
Washim, Washim | Sep 17, 2025 स्वच्छता ही सेवा या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मंगरूळपीर तालुक्यातील जनुना बु. या गावात (दि. 17) करण्यात आला. जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा मंगरूळपीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालिदास तापी यांच्या हस्ते गावातील कुटुंबांना प्रत्येकी दोन कचराकुंड्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच रूपाली नितेश खडसे, पंचायत विस्तार अधिकारी बाळकृष्ण अवगण, कृषी विस्तार अधिकारी रवींद्र वाढणकर, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे राम श्रृंगारे, पंचायत विस्ताराधिकारी इम्रान शेख आणि पंचायत