कामठी: काँग्रेस नेते सुरेश भोयर यांचे मतदार यादी मध्ये दोनदा नाव ; दिले स्पष्टीकरण
काँग्रेसमध्ये सुरेश भोयर यांचे मतदार यादीत दोन वेळा नाव आले. याची फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावर भोयर यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. स्पष्टीकरणासोबतच त्यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.