बिबट्या नंतर एन.डी.ए. परिसरात हरीनाचा मुक्त वावर; पुण्यात अलीकडच्या बिबट्या दर्शनानंतर आता एन.डी.ए. परिसरात हरीनाचे दर्शन झाल्याने वन्यजीवांचा वावर वाढल्याची नवी चर्चा सुरू झाली आहे. सकाळच्या सुमारास प्रशिक्षण क्षेत्राजवळ हे हरीण दिसल्याची माहिती नागरिकांनी दिली. परिसरात कॅमेऱ्यातही त्याचे हालचाली टिपल्या गेल्याचे सांगितले जाते. अचानक समोर आलेल्या या हरीनामुळे नागरिक आणि जवानांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. वनविभागाने परिस्थितीचा आढावा घेत सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे. परि