सातारा: शिरवळ येथील ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजीस कंपनीच्या कामगारांची लाखो रुपयांची देणे देण्याचे न्यायालयाचे आदेश,अँड रवींद्र जाधव
Satara, Satara | Sep 17, 2025 ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजीस लिमिटेड या शिरोळ येथील कंपनी विरुद्ध, माननीय न्यायाधीश निखिल गुप्ता, कामगार न्यायालय सातारा यांनी, आदेश करून कामगारांना न्यायालयाचे नियमाप्रमाणे लाखो रुपयांची देनी देण्याबाबत आदेश केले असल्याची माहिती, एडवोकेट रवींद्र जाधव यांनी आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेत दिली.