रत्नागिरी: वाटद- खंडाळा येथे एमआयडीसी प्रकल्पाच्या विरोधात मोर्चा; उद्योग मंत्री सामंत यांच्या मतदारसंघातच विरोध
Ratnagiri, Ratnagiri | Jul 19, 2025
रत्नागिरी तालुक्यातील वाटद- खंडाळा येथे प्रस्तावित एमआयडीसी मधील संरक्षण शास्त्र सामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पा विरोधात...