ATS पथक व अंबड पोलीस ठाणे जालना यांची गांज्याची एक करोड ची कारवाई. यातील माहिती अशी कि, ats पथकाचे api सचिन इंगेवाड साहेब व psi भगवान नरोडे यांना माहिती मिळाली कि, कौचलवाडी गावात एक व्यक्तीने गांजाची शेती केली असून सध्या गांजा काढणी सुरु आहे. त्यावरून api सचिन इंगेवाड psi भगवान नरोडे, asi शेख अकतर, पोलीस हवालदार - विनोद गडदे, मारुती शिवरकर, कैलास कुरेवाड, यशवंत मुंढे, राधाकृष्ण हरकळ, दीपक बडूरे यांनी कौचलंवाडी येथे शोध घेतला असता ढवळीराम बारकू चारावंडे यांचे शेतात गट क्रमांक 787 कौ