सातारा: साताऱ्यात बांगलादेशी घुसखोरांकडून अतिक्रमण;भाजप नेते किरीट सोमय्या यांची जिल्हाधिकारी येथील पत्रकार परिषद माहिती
Satara, Satara | Nov 7, 2025 सातारा जिल्ह्यामध्ये काही बांगलादेशी वसलेले आहेत इतकेच नव्हे तर महाबळेश्वर पाचगणी परिसरामध्ये देखील काही बांगलादेशी आणि काही अनाधिकृत मोठ्या प्रमाणात बांधकाम येथे फोफावली आहेत याच बाबत मी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याची माहिती आणि सूचना करायला आलो आहे आता मी इथून महाबळेश्वरला जाणार कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशी मुस्लिम यांना महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही असा पवित्रा घेत भाजपचे किरीट सोमय्या यांनी आज शुक्रवार दि.7 नोव्हेंबर रोजी दु.12 वा.जिल्हाधिकारी कार्यालयाल येथे आले.