Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

बुलढाणा: अधिवास प्रमाणपत्रासाठी टीसी मध्ये केली खाडाखोड,बुलढाणा एसडीओने 2 सेतु केंद्र केले 6 महिन्यासाठी निलंबित

Buldana, Buldhana | Sep 17, 2025
नागरिकांना शासकीय प्रमाणपत्र तात्काळ मिळावे यासाठी कार्यान्वित सेतू केंद्रामार्फत अनेक खोटी कामे केली जात आहे. बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी अशीच खोटी कामे करणारे 2 सेतू केंद्र कायमचे रद्द केले असून आता पुन्हा 2 सेतू केंद्रांना 6 महिन्यासाठी निलंबित केले आहे.या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध व बनावट कागदपत्रा द्वारे खोटी कामे करणाऱ्या सेतू केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

MORE NEWS