एका 32 वर्षे महिलेने रवींद्र सूर्यभान राऊत यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. फिर्यादी महिलेची अल्पवयीन12 वर्षीय मुलगी ही रवींद्र च्या घरी त्याच्या लहान मुलीचा वाढदिवस साजरा करण्याकरता गेली असता रवींद्र हा दारू पिऊन होता व त्याने फिर्यादी महिलेच्या अल्पवयीन मुलीचा हात धरून मांडीवर बसवले. तिच्या छातीला हात लावला. तेव्हा अल्पवयीन मुलगी ओरडली असता रवींद्रने सोडले नाही .त्यावर अल्पवयीन मुलीने तिचे बाबा आले असे ओरडले तर रवींद्र ने सोडले अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगित