सेलू: कोटंबा ग्रामपंचायतमध्ये आयुष्यमान कार्ड शिबिर व शेतकरी सन्मान सोहळा संपन्न
Seloo, Wardha | Nov 25, 2025 तालुक्यातील कोटंबा ग्रामपंचायत मध्ये आयुष्यमान भारत कार्ड शिबिर व शेतकरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन ता. २५ मंगळावरला दुपारी १२.३० वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामपंचायतीने आरोग्यविषयक जनजागृतीसोबतच गावातील कर्तबगार व्यक्ती व प्रगतिशील शेतकऱ्यांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.