अंबरनाथ: सगळ्या विषयांना बदलापूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, खासदार सुरेश म्हात्रे
आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास खासदार सुरेश म्हात्रे यांनी बदलापूर येथे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. भेटी नंतर खासदार म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली आहे. सगळ्या विषयांना बदलापूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याच त्यांनी सांगितलं.