पैठण तालुक्यातील वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी दिनांक 4 पैठण तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले या वर्षात पैठण तालुक्यातील विविध गावात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले महसूल विभागाच्या पथकाने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे केले तालुक्यात 50 टक्के मदत देण्यात आलेली आहे राहिलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव मुळे संतोष तांबे विष्णू