रेणापूर: जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून
रेणापूर येथील मतदान पक्रीयेचा आढावा .स्ट्रॉंगरूम मतमोजणी केंद्राची केली पाहणी
Renapur, Latur | Nov 28, 2025 जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून रेणापूर येथील मतदान पक्रीयेचा आढावा · मतदार जागृती कार्यक्रमाला उपस्थिती · स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज रेणापूर नगरपंचायत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रेणापूर येथील मतदान केंद्रांवरील सुविधांची पाहणी केली. तसेच स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्राची पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी,