अमरावती: कर्जमाफीसाठी सरकारने नेमलेली समिती म्हणजे फसवणूक – बच्चू कडूंची टीका; २४ जुलैला चक्काजामचा इशारा
Amravati, Amravati | Jul 19, 2025
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीप्रश्नी सरकारने नेमलेली समिती ही केवळ लोकांचा रोष थोपवण्यासाठीची चाल असून, तिचा कुठलाही ठोस उपयोग...