जे राममंदिराचे स्वप्न आम्ही पाहत होतो, ते स्वप्न पूर्ण झाले आणि त्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांना आम्ही आज सलाम करतो.आज आम्ही शौर्य दिन पळत आहोत, या शहराचा आराखडा तयार ज्या रजाखान नावाच्या अधिकाऱ्यांनी केला होता, त्यांनी शहरातील धार्मिक स्थळे उद्धवस्त केले, आणि क्रांती चौकात स्मशानभूमी मधील मजीद संरक्षित केली, या संदर्भात हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार