घुग्घुस येथील डा.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सुरु असलेल्या वेकोलीच्या अंतरक्षेत्रीय फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या सेमीफायनल सामण्यात बल्लारपूर संघाने चंद्रपूर सघावर मात करीत विजय मिळवला तर अन्य सामण्यात नागपूर संघाने पाथरखेडा संघावर मात करीत विजय संपादन केला.ऊद्या बल्लारपूर व नागपूर संघात अंतीम सामना होणार आहे.