पुणे शहर: पेंशन लाइफ सर्टिफिकेटच्या नावाखाली १६ लाखांची ऑनलाईन फसवणूक.
मॉडेल कॉलनी, पुण्यातील ७० वर्षीय इसमाकडून पेंशन लाइफ सर्टिफिकेट पडताळणीचे सांगून एका मोबाईलधारकाने संवेदनशील माहिती मिळवून १६ लाख ५ हजारांची फसवणूक केली. २ नोव्हेंबर २०२५ रोजी १६.३० ते ३ नोव्हेंबर २०२५ रोजी ९.०० या वेळेत आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून जन्मतारीख, युजर आयडी इत्यादी माहिती घेतली व विविध बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करवून घेतले. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. ४१८, ४१९ आण