बल्लारपूर: बल्लारपूरऔद्योगिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला साथ द्या, खा.धानोरकर,आ. वडेट्टीवार यांचे आवाहन
बल्लारपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील गांधी चौक येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अलका वाढई व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेच्या माध्यमातून नागरिकांसोबत संवाद साधला. काँग्रेस पक्ष आपल्या मतांची चोरी करून नव्हे, तर आपल्या मतांचा सन्मान करून सत्तेत येणार आहे. भाजपा सरकारच्या काळात वाढलेली प्रचंड महागाई, बेरोजगारी अशा अनेक समस्या आहेत. या समस्यांपासून जनतेला मुक्त करणे गरजेचे असताना सत्ताधारी पक्ष मात्र तिजोरीचे मालक कोण यावर एकमेकांमध्