उदगीर: उदगिरात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीची प्रचार रॅली
Udgir, Latur | Nov 24, 2025 उदगीर शहरात नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने महायुतीच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे,व नगरपालिका प्रभाग क्रमांक १४ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार साईनाथ माधवराव चिमेगावे, विद्या आनंद बुंदे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, माजी आमदार गोविंद केंद्रे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे,माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे,माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले,माजी नगरसेवक मनोज पुदाले,माजी सभापती बापूराव राठोड आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते