अमरावती: पुढील १६ नोव्हेंबर पर्यंत विदर्भात पावसाची शक्यता नाही ; हवामान तज्ञ अनिल बंड यांची माहिती
पुढील १६ नोव्हेंबर पर्यंत विदर्भात पावसाची शक्यता नाही.वातावरण सहसा कोरडे राहील. किमान तापमान १-२° सेल्सिअस कमी होण्याची शक्यता आहे,अर्थात रात्री चे तापमान १२ ते १४° तसेच दिवसाचे तापमान ३१-३२°* च्या आसपास राहील.गहू आणि हरभरा पेरणी तात्काळ करावी.आंब्याच्या बागेला बार फुटुन आंबे लागेपर्यंत पाणी देऊ नका,१५ तारखेच्या आसपास वातावरण काही प्रमाणात ढगाळ होईल परंतु पाऊस येणार नाही.गव्हाची पेरणी जेवढी लेट करू त्याप्रमाणात उत्पादन कमी होईल. अशी माहिती आज १० नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी ४ वाजता