आज दिनांक 2 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड येथे एक कार्यक्रम निमित्त मंत्री अर्जुन खोतकर यांनी सिल्लोड येथील सभेमध्ये माहिती देताना सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासारखा महाराष्ट्राला मंत्री मिळणार नाही असे माहिती त्यांनी यावेळी सिल्लोड येथे माहिती दिली