देऊळगाव राजा: डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज भावनात बोधिसत्व भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची विधिवत स्थापना
देऊळगाव राजा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाजभवनात बोधिसत्व भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची विधीवत स्थापनादिनांक 26 सप्टेंबर रोजी चार वाजता करण्यात आली . यावेळी शहरातील बुद्ध उपासक उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .शहरातून वाजत गाजत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली