आष्टी: आष्टी येथे तिघांच्या मारहाणीत झाला एकाचा मृत्यू बहिणीच्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी केला मनुष्यवधचा गुन्हा दाखल
Ashti, Wardha | Nov 5, 2025 तिघांनी मारहाण केल्यामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाल्याची तक्रार दिनांक 4 11 2025 रोजी पोलीस स्टेशन आष्टी येथे मृतकाची बहीण सुनंदा दिनेशकुमार शिकलगिर वय 54 वर्ष राहणार शिवापाड तालुका जिल्हा दाहोद गुजरात यांनी आष्टी पोलिसात दिली आष्टी पोलिसांनी चार तारखेला दुपारी पाच वाजून सहा मिनिटांनी नोंद घेतली असून तिघा विरुद्ध सदोष मनुष्यवध चा गुन्हा दाखल केला असून निरंजन विघ्नें राहणार आष्टी असे मृतकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली आहे..