धुळे: नंदी रोडवर दुचाकीने धडक देऊन डोके आपटून १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, चाळीसगाव रोड पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात