शिरूर शहरातील रामलिंग हत्ती रोड परिसरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत शिरूर पोलिसांनी काही काळात चोरट्याला जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे. तपास पथक आणि आयकार युनिटच्या संयुक्त प्रयत्नांतून गुन्ह्याचा उलगडा झाला असून, आरोपीकडून तब्बल ₹1,14,900 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.