– धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत दांपत्याची तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘शंकर बाबा’ अंगात येतात आणि मुलीच्या आजारावर उपाय होईल असे सांगून दांपत्याची सर्व संपत्ती लुबाडण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलीस यांच्या गुण शाखेने दीपक जनार्दन खडके आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. आरोपींनी धार्मिक विश्वासाचा गैरफायदा घेत मोठ्