शिरपूर: तालुक्यातील वाडी बोराडी रस्त्यावर नांदर्डे गावाजवळ दुचाकी पुलावरून नाल्यात कोसळली; एकाचा मृत्यू, तर दोन युवक जखमी
Shirpur, Dhule | Jul 6, 2025
शिरपूर तालुक्यातील वाडी ते बोराडी रस्त्यावर नांदर्डे गावाजवळ भरधाव दुचाकीला 6 जुलै रोजी दुपारी भीषण अपघात झाला आहे. या...