तिरोडा: पोवार कॉलोनी तिरोडा प्रभाग क्रमांक तीन येथे नूक्कड सभेला आमदार विजय रहांगडाले यांनी केले संबोधित
Tirora, Gondia | Nov 27, 2025 प्रभाग क्रमांक 3 (पोवार कॉलोनी) येथील नुक्कड सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिरोडा नगरपरिषद निवडणूक 2025 च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षा पदाचे उमेदवार श्री. अशोक रामजीबाबू असाटी तसेच प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार कु. रक्षाताई मुकेश बरियेकर आणि अॅड. प्रणय रमेश भांडारकर यांच्या प्रचारार्थ आयोजित नुक्कड सभेत सहभागी होत आमदार विजय रहांगडाले यांनी सभेला संबोधित करताना, सर्व मतदारांना मतरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले.