नगर: प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांना सुविधा द्या मनपा आयुक्तांना दिले नागरिकांनी निवेदन
केडगाव येथील प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी आज महापालिका आयुक्तांना नागरी समस्यांबाबत निवेदन दिले यावेळी मयूर बांगरे दत्ता खैरे संभाजी पवार भैया कांबळे प्रशांत शिरसागर यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते