गोंदिया: सहयोग कॉलोनी,गोंदिया येथे आयएमए हॉल येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न
Gondiya, Gondia | Nov 27, 2025 सहयोग कॉलोनी, गोंदिया येथे श्री अजय हिसारिया यांचे निवास स्थानी व आय एम ए हॉल येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांनी भेट देऊन उपस्थित नागरिकांशी चर्चा केली. गोंदिया शहराची दयनीय अवस्था दूर करण्यासाठी सक्षम नेतृत्व, पारदर्शक प्रशासन व शहराच्या विकासासाठी नगर परिषद निवडणुकीत विकासाला म्हणजे राष्ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत देण्याचे आवाहन केले.