पंढरपूर: दूध संघाचे गाळे रिकामे करण्यासाठी प्रशासनाचा दबाव, व्यापाऱ्यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा
Pandharpur, Solapur | Jul 18, 2025
पंढरपूर शहरातील दूध संघाचे कार्य रिकामी करण्यासाठी प्रशासनाकडून दबाव टाकण्यात येत असून आम्ही गाळे रिकामे करणार नाहीत...