फुलंब्री पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक सतीश कोळपे यांचा अपघात झाला होता त्यांचा उपचारादरम्यान आज मंगळवारी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंचायत समितीच्या वरिष्ठ सहाय्यकपदी ते कार्यरत होते.
फुलंब्री: पंचायत समिती फुलंब्रीचे वरिष्ठ सहाय्यक सतीश खोडपे यांचा अपघात झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू - Phulambri News