येवला: बालाजी गल्ली येथील ओट्यावरून चाळीस हजाराच्या साड्या चोरी अज्ञात चोरट्या वर गुन्हा दाखल
Yevla, Nashik | Nov 27, 2025 बालाजी गल्ली येथील दुकानाच्या ओठ्यावर असलेला बॉक्स त्यामधील चाळीस हजाराच्या साड्या अज्ञात चोटीने सोडणे या संदर्भात समृद्ध छाजेड याच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार व्यापारे करीत आहे