खंडाळा: फलटण तालुक्यातील तरडगाव येथील एका इंडस्ट्रीजची लाखो रुपयांची फसवणूक करणारा संदीप खरात याला लोणंद पोलिसांनी केले गजाआड
Khandala, Satara | Jul 18, 2025
दिनांक 15 जुलै ते 9 ऑगस्ट 2022 रोजी च्या दरम्यान, तरडगाव तालुका फलटण येथील ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट...