खामगाव: शहरातील सिव्हील लाईन भागातील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ९० हजारांचे दागिने केले लंपास, गुन्हा दाखल
Khamgaon, Buldhana | Jul 16, 2025
खामगाव-शहर व परिसरात चोरटे सक्रीय झालेले असून शहरातील सिव्हील लाईन भागातील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ९०...