कुही: वेलतूर येथे नामगजर सोहळा निमित्त पालखी मिरवणुकीचे आयोजन
Kuhi, Nagpur | Nov 30, 2025 ग्रामीण भागात असलेल्या मौजा वेलतुर येथे नामगजर सोहळा निमित्त 30 डिसेंबर रविवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास गावातून पालखी मिरवणूक काढुन मार्गदर्शन करण्यात आले. याबाबत चे वृत्त असे की जगतगुरू नरेन्द्राचार्य तालुका सेवा समितीचे वतीने वेलतुर येथे नामगाजर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने गावातील मुख्य रस्त्याने पालखी मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी प्रबोधन मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी नागरिक उपस्थित होते.